व्यवस्थापन

  • स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ ही पुणे महाराष्ट्र स्थित सार्वजनिक विश्वस्थ संस्था आहे.
  •  
  • केंद्र त्याच्या जीवनकाळात स्वामी माधवनाथानी घालून दिलेल्या पद्धती नुसार कार्य करते. मंडळ स्वामी मकरंद नाथांच्या मार्गदर्शनानुसार व विश्वस्त मंडळ, कार्यकारणी व स्वयंसेवक यांच्या मदतीने आपली उद्दिष्टे साध्य करत आहे. यातील सर्व साधक आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्सुक आहेत.
  •  
  • विश्वस्त मंडळ व कार्यकारणी दर पंधरवाड्यातून एकदा भेटून झालेल्या सर्व कार्यक्रमांचा आढावा घेतात व त्यांचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील राहतात