कार्य

नित्याचे कार्यक्रम

 • श्री ज्ञानेश्वरी व श्री दासबोध निरुपणे
 • सामुहिक ध्यान व नामाच्या बैठकी
 • सत्संग - पारमार्थिक शंका समाधान
 • सामुहिक भजने सदगुरूंकडून नित्य मार्गदर्शन
 • ज्येष्ठ साधकांची निरुपणे
 • दर महिन्याला भूगाव येथे साधना शिबीर
 • बाल - युवा केंद्रे
 • सोSहं ध्यान साधना मेळावे
 • स्वामी माधवनाथ बोध प्रसारक सेंटर , अमेरिका टेलीफोनच्या माध्यमातून केंद्रे
 • ग्रंथ प्रकाशन , video व audio सी डी प्रकाशन
 • उत्सव व विशेष कार्यक्रम

 • स्वामी माधवनाथ गुरुपौर्णिमा
 • स्वामी माधवनाथ जयंती
 • स्वामी माधवनाथ पुण्यस्मरण
 • स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ व
 • श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ यांचा वर्धापन दिन उत्सव