English Website
मराठी वेब साईट
मनुष्य कर्म करीत असताना त्याचा गाजावाजा करतो यावरून त्याच्यात किती अहंकार आहे हे सहजच कोणाच्याही लक्षात येते. अहंकाराचे विश्लेषण केले तर असे लक्षात येईल कि, खरे तर आपण जे मुळातच नाही , अशा देहमनबुद्धीच्या ठिकाणी आपण ठेवलेला अभिमान म्हणजे अहंकार ! या अभिमानामुळे आपण आत्मस्वरूपापासून दूर जातो. अहंकाराचा जरूर विचारपूर्वक त्याग करावा . सद्गुरूंच्या स्मरणाने अहंकार नाहीसा होतो. 'मी देह' हा भाव जाऊन विषयांचा विसर पडतो. इंद्रियांची चळवळ करण्याची वृत्ती संपून जाते.
Calendar of Events
Apr 2025
Sun
Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30